esakal | सिध्दूच्या मुलीला पाहून नेटकरी क्लिन बोल्ड
sakal

बोलून बातमी शोधा

singh sidhu

सिध्दूच्या मुलीला पाहून नेटकरी क्लिन बोल्ड

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध क्रिकेटर आणि राजकारणी असणारे नवजोत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू ही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

राबियाच्या सुंदरतेमुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

विविध लूकमधील  फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

राबिया प्रोफेशनल फॅशन  डिझायनर आहे. तिचे शालेय शिक्षण पंजाबमधील पटियाला या शहरात केले आहे.

राबियाने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण सिंगापुरला आणि लंडनमध्ये घेतले आहे.

राबियाला सोशल मीडियावर 56 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.