
Podcast: Google युक्रेनच्या मदतीला ते संभाजीराजेंचं उपोषण मागे; मागण्या मान्य
दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)
1. Google युक्रेनच्या मदतीला, सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय
2. ' 'समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारलं असतं?'; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
3. 'MPSC'मधून निवड झाली, पण सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय; नियुक्तीचे काय? तरुणाचा सरकारला सवाल
4. "रशियाविरोधात लढणार असाल तर तुरुंगातून होईल सुटका"; झेलेन्स्कींची कैद्यांना ऑफर
5. 'हिट अँड रन' पिडीतांना सरकारचा दिलासा; आता 8 पट वाढवून मिळणार मदत
6. कारवाईचा फास आवळणार! नवाब मलिकांच्या मुलालाही ईडीचे समन्स
7. मुलीनंतर आता वडील गेल्याचा फोन आला...विष्णू सुन्न झाला
8. चर्चेतील बातमी - संभाजीराजेंचं उपोषण मागे; मागण्या मान्य झाल्याचं जाहीर
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....
नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ते एका नव्या वादात सापडलेत.... ते काय म्हणालेत हे आपण आज ऐकणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतलंय.....राज्य शासनानं त्यांना आश्वासन दिल्यानंतर राजांनी माघार घेतलीय....त्याविषयीही आपण जाणून घेणार आहोत.....चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला.....रशिया आणि युक्रेनच्या एका महत्वाच्या बातमीनं......
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
Web Title: Now Listen Sakal Audio News Podcast Latest Updates 28 Feb 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..