कॅमेऱ्यासमोरच कपडे बदलताना दिसली नुसरत जहां, व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळNussrat Jahan,Nussrat Jahan change clothes in front of camera | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nussrat Jahan change clothes in front of camera,video viral

Nussrat Jahan: कॅमेऱ्यासमोरच कपडे बदलताना दिसली नुसरत जहां, व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ

Nussrat Jahan: बंगाली ब्युटी नुसरत जहांच्या सौदंर्याचे अनेक चाहते आहेत. साडी असो की सूट की बिकिनी नुसरत जहां प्रत्येक फोटोत ग्लॅमरस दिसते. तिच्या फोटोवर अनेकांच्या नजरा खिळतात. पण आता यावेळेला नुसरतने जो व्हिडीओ शेअर केला आहे त्याच्यामुळे मोठा धमाका झालेला दिसून येतोय. (Nussrat Jahan change clothes in front of camera,video viral)

हेही वाचा: Amitabh Bachchan: बंगल्याची कडक सुरक्षा भेदत घरात घुसला लहान मुलगा, पुढे जे घडलं त्यानं अमिताभ हैराण

या व्हिडीओत नुसरत कॅमेऱ्यासमोरच कपडे बदलताना दिसत आहे. नुसरतचा हा हॉट व्हिडीओ जसा शेअर केला गेला तसे चाहते अभिनेत्रीच्या व्हि़डीओवर कमेंट्सचा वर्षाव करू लागले. या व्हिडीओत नुसरतने रेड ड्रेस परिधान करून आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

नुसरतने सोशल मीडियावर जो व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती रेड कलरचा टी-शर्ट घालून दिसत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला पंजाबी गाणं वाजताना दिसत आहे,ज्यात नुसरत लिपसिंग करताना दिसली. यानंतर पाहता पाहता नुसरतनं क्षणात कॅमेऱ्यासमोरच आपले कपडे बदलले.

कॅमेऱ्यासमोर नुसरत जसे कपडे बदलून समोर आली तसं तिच्या कलेजा खल्लास करणाऱ्या लूकला पाहून चाहते बेभान झालेयत. व्हिडीओमध्ये नुसरत रेड कलरच्या कोट सोबत त्याच रंगाची ट्राउजर घातलेली दिसली. या हॉट आऊटफिटला घालून कॅमेऱ्यासमोर नुसरतचं मुरडणं आणि तिच्या अदा पाहून चाहत्यांचं भान हरपलं असणार एवढं मात्र नक्की. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी नुसरतने केस मोकळे सोडले आणि सोबत लाल रंगाची लिपस्टिक लावून लूक पूर्ण केला.

याआधी नुसरत जहांने सोशल मीडियावर बेडरुममधील तिचे फोटो शेअर केले होते. या फोटोंत नुसरत पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून दिसत आहे जो एकाबाजूनं तिच्या खांद्यावरनं खाली सरकलाय तर तिनं हातात डिश पकडलीय आणि ती काहीतरी स्वीट खाताना दिसत आहे. नुसरतच्या बेडरुम फोटोची खूप चर्चा झाली होती.