
भारतात आयोजित करण्यात आलेल्या मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगसरी हिनं बाजी मारली. मिस वर्ल्डचा मुकूट तिनं जिंकला. तर भारताच्या नंदिनी गुप्ता हिचा स्वप्नभंग झाला. नंदिनी टॉप २० मध्ये पोहोचली होती. पण टॉप ८ मध्ये तिला स्थान पटकावता आलं नाही.