सनी लिओनी चौकशीच्या फे-यात अडकण्याची शक्यता

वृत्तसंस्था
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चौकशीच्या फे-यात अडकण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाद्वारे तब्बल सात लाख लोकांना 3 हजार 700 कोटी रुपयांचा गंडा घालणारा आरोपी अनुभव उर्फ अभिनव मित्तलची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेशातील स्पेशल टास्क फोर्स पाठोपाठ आता आयकर विभाग आणि ईडीदेखील एकत्र आलेत. दरम्यान मित्तलने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये सनी लिओनी उपस्थित होती. सनीचे या पार्टीचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. त्यामुळे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Web Title: police may question sunny leone