esakal | पूजा सावंत ते प्राजक्ता माळी.. मराठी अभिनेत्रींचं साडीतील सौंदर्य

बोलून बातमी शोधा

Pooja Sawant, Akshaya Deodhar and Abhidnya Bhave
पूजा सावंत ते प्राजक्ता माळी.. मराठी अभिनेत्रींचं साडीतील सौंदर्य
sakal_logo
By
स्वाती वेमूल
Pooja Sawant, Akshaya Deodhar and Abhidnya Bhave

साडी हा भारतीय स्त्रियांचा पारंपरिक पोशाख. पाश्चात्त्य कपड्यांची कितीही भुरळ असली तरी साडेची क्रेझ आजही सर्वांमध्ये पाहायला मिळते.

Pooja Sawant, Akshaya Deodhar and Abhidnya Bhave

साडी हे भारतीय स्त्रियांच्या सौंदर्याचं आणि व्यक्तिमत्त्वाचं अविभाज्य अंग आहे.

Pooja Sawant, Akshaya Deodhar and Abhidnya Bhave

काळानुसार साडेमध्येही काही कलात्मक प्रयोग करण्यात येत आहेत.

Pooja Sawant, Akshaya Deodhar and Abhidnya Bhave

आताच्या काळात डिझायनर, मेटॅलिक आणि इतर कलात्मक प्रकारच्या साड्यांना महत्त्व आलं असलं तरी पारंपरिक साड्यांचा दिमाख काही औरच.

Pooja Sawant, Akshaya Deodhar and Abhidnya Bhave

स्त्रीचं सौंदर्य खुलवण्यासाठी तयार झालेल्या सर्वांत प्राचीन पोशाखांमधला साडी हा एक पोशाख.

Pooja Sawant, Akshaya Deodhar and Abhidnya Bhave

अगदी आधुनिक जगातही साडीचं आकर्षण कायम आहे.