Sridevi : 'चाँदनी'ची ही गाणी आजही करतात मनावर राज्य!

टीम ईसकाळ
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

श्रीदेवी आपल्या अभिनयाप्रमाणेच तिच्या गाण्यांमुळेही चर्चेत आली. आजही तिची गाणी घर करून आपल्या मनात आहेत. हवाहवाई, चाँदनी, मेरे हाथों मे नौ नौ चुडिया है, नैनों मे सपना अशा काही बहारदार गाण्यांमुळे ती कायमच आपल्या स्मरणात राहील.

बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा जन्मदिवस! त्यांच्या जन्मदिवसानिमित्त चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांचे पती बोनी कपूर यांच्यासह त्याच्या मुली जान्हवी, खुशी, अनिल कपूर, मनिष मल्होत्रा यांनीही श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली दिली आहे. ़

श्रीदेवी आपल्या अभिनयाप्रमाणेच तिच्या गाण्यांमुळेही चर्चेत आली. आजही तिची गाणी घर करून आपल्या मनात आहेत. हवाहवाई, चाँदनी, मेरे हाथों मे नौ नौ चुडिया है, नैनों मे सपना अशा काही बहारदार गाण्यांमुळे ती कायमच आपल्या स्मरणात राहील.

तिची काही खास गाणी फक्त तुमच्यासाठी....

हवा हवाई 

मेरे हाथों मे नौ नौ चुडिया है

मोरनी बागा मा बोले 

काटें नहीं कटते ये दिन ये रात

नैनों में सपना

हर किसीको नहीं मिलता

नवराई माझी लाडाची लाडाची गं

ना जाने कहाँ से आयी है

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popular songs of Sridevi