प्रभासची बॉलिवूडमध्ये एन्ट्री? 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

"बाहुबली' चित्रपटातून देशभरात प्रचंड लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. निर्माता व दिग्दर्शक करण जोहर त्याला हिंदी चित्रपटात ऍक्‍शन हिरोच्या रूपात सादर करणार आहे.

"बाहुबली'च्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणादरम्यान प्रभासला बॉलिवूडमधून बऱ्याच ऑफर आल्या; मात्र त्याने अद्याप कोणालाही होकार दिला नव्हता. आता "बाहुबली'चा दुसरा भाग प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे तो आता इतर चित्रपटांबाबत विचार करत आहे. त्यात करण जोहरच्या चित्रपटात तो ऍक्‍शन, स्टंट व रोमांस करताना दिसेल, अशी शक्‍यता आहे. 

Web Title: prabhas enter in bollywood