
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध घेत पत्रकार परिषद घेतली. आतापर्यंत मी मौन बाळगलं पण जेव्हा लोकप्रतिनिधी बोलतात तेव्हा यावर बोलावंच लागेल अशी प्रतिक्रिया प्राजक्ता माळीने दिलीय. वैयक्तिक स्वार्थासाठी राजकीय लोकांनी चित्रपटसृष्टीतील महिलांच्या नावाचा वापर करणं बंद करा असं आवाहनही प्राजक्ता माळीने केलं.