PHOTO : प्राजक्ता माळी नव्हं, नैना चंद्रापूरकर.. पहा लावण्यवतीचे खास फोटो..

'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्या भूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार असून लावण्यवतीच्या रूपातील खास फोटो तिने शेअर केले आहेत.
prajkta mali
prajkta malisakal
Updated on

CHANDRAMUKHI : 'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्याभूमिकेत प्राजक्ता माळी (prajakta mali) दिसणार असून लावण्यवतीच्या रूपातील खास फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोंसह तिने एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. तिचा हा लावण्यवती लुक अत्यंत पारंपरिक पद्धतीने करण्यात आला आहे. अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांची सवाल जवाबाची लावणी नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

'चंद्रमुखी' या आगामी  चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्याभूमिकेत  प्राजक्ता माळी दिसणार असून  अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांची सवाल जवाबाची लावणी नुकतीच प्रदर्शित झाली आहे.
'चंद्रमुखी' या आगामी चित्रपटात 'नैना चंद्रापूरकर' च्याभूमिकेत प्राजक्ता माळी दिसणार असून अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळी यांची सवाल जवाबाची लावणी नुकतीच प्रदर्शित झाली आहे.sakal
प्राजक्ताचा हा लुक अत्यंत पारंपरिक पद्धतीने करण्यात आला असून तिची नववारी ही नेसलेली आणि आणि दागिने हे सोन्या मोत्याचे आहेत अशी माहिती तिने कॅप्शन मध्ये दिली आहे.
प्राजक्ताचा हा लुक अत्यंत पारंपरिक पद्धतीने करण्यात आला असून तिची नववारी ही नेसलेली आणि आणि दागिने हे सोन्या मोत्याचे आहेत अशी माहिती तिने कॅप्शन मध्ये दिली आहे. sakal
शिवाय या गाण्यामध्ये अमृताला नेत्र कटाक्ष देत नाचायला मजा आल्याचेही प्राजक्ताने सांगितले आहे.
शिवाय या गाण्यामध्ये अमृताला नेत्र कटाक्ष देत नाचायला मजा आल्याचेही प्राजक्ताने सांगितले आहे. sakal
प्राजक्ता माळी लावण्यवतीच्या रूपात अगदीच खुलून दिसत आहे. तिचा पेहराव, दागिने आणि अदाकारीने चाहते घायाळ झाले आहे.
प्राजक्ता माळी लावण्यवतीच्या रूपात अगदीच खुलून दिसत आहे. तिचा पेहराव, दागिने आणि अदाकारीने चाहते घायाळ झाले आहे. sakal
नुकत्याच येऊन गेलेल्या 'पावनखिंड' या चित्रपटातही प्राजक्ताचा पारंपरिक अंदाज समोर आला होता.
नुकत्याच येऊन गेलेल्या 'पावनखिंड' या चित्रपटातही प्राजक्ताचा पारंपरिक अंदाज समोर आला होता. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com