दाक्षिणात्य नारी! प्रेमात पाडणारा प्राजक्ता माळीचा लूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali

दाक्षिणात्य नारी! प्रेमात पाडणारा प्राजक्ता माळीचा लूक

मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्समधील फोटो नेहमी पोस्ट करत असते.

मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर तिच्या विविध लूक्समधील फोटो नेहमी पोस्ट करत असते.

प्राजक्ताने नुकतेच दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ताने नुकतेच दाक्षिणात्य लूकमधील फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर दाक्षिणात्य दागिने परिधान केले आहे.

या फोटोमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर दाक्षिणात्य दागिने परिधान केले आहे.

तिचा हा लूक नेटकऱ्यांना फारच आवडला असून काही सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

तिचा हा लूक नेटकऱ्यांना फारच आवडला असून काही सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

या फोटोला तिने 'दाक्षिणात्य नारी' असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोला तिने 'दाक्षिणात्य नारी' असे कॅप्शन दिले आहे.

Web Title: Prajakta Mali South Indian Look Wins Netizens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top