'सख्या रे घायाळ मी हरिणी' म्हणत प्राजक्तानं केलं अनेकांना क्लीन बोल्ड Prajakta Mali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali

'सख्या रे घायाळ मी हरिणी' म्हणत प्राजक्तानं केलं अनेकांना क्लीन बोल्ड

प्राजक्ताच्या(Prajakta Mali) यंदा 4 नव्या कलाकृती रसिकांसमोर येतील. लकडाऊन, पावनखिंड,चंद्रमुखी हे सिनेमे आणि रानबाजार ही वेबसीरिज यंदा रिलीज होणार आहे.

लकडाऊन चित्रपटातून ती पहिल्यांदाच सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

पावनखिंड मधून युध्दपटाचा भाग होण्याची संधी तिला पहिल्यांदाच मिळालीय.

चंद्रमुखी सिनेमातून पहिल्यांदाच ती सुप्रसिध्द संगीत-दिग्दर्शक अजय-अतूलच्या गाण्यावर नाचताना दिसणार आहे.

तर रानबाजार ह्या वेबसीरिजमधून ती पहिल्यांदाच वेश्याव्यवसायातील एका स्त्रीची भूमिका रंगवताना दिसेल.

रानबाजार वेबसीरिजने प्राजक्ताचं ओटीटी विश्वात पदार्पण होतंय.

2021 मध्ये फारशी न दिसलेली प्राजक्ता नवीन वर्षांत गेमचेंजर ठरणार हे नक्की.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top