Video : प्रिया वारियर किससाठी आसुसलेली पण...

Prank video shared by Priya Varrier on her Instagram
Prank video shared by Priya Varrier on her Instagram

प्रिया वारियरचा अजून एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि या व्हिडिओने सोशल मीडियावर पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय.

या व्हिडिओमध्ये दाक्षिणात्य सिनेमॅटोग्राफर सिनू सिद्धार्थ आणि प्रिया एकमेकांना किस करणार आहेत, पण किस करण्यापूर्वीच एक ट्विस्ट येतो. किस करण्यासाठी एकमेकांजवळ येतात, पण सिनेमॅटोग्राफरचं किस करण्याऐवजी काहीतरी वेघळंच करतो. या प्रँक व्हिडीओला 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Tb to this “ithenthinte kunjade?” moment with my fav @sinu_sidharth

A post shared by Priya Prakash Varrier (@priya.p.varrier) on

प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या पहिल्या मल्याळम चित्रपटासाठी सिनू सिद्धार्थने सिनेमॅटोग्राफरचं काम केलं होतं. प्रियाच्या हातात सध्या दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. त्यापैकी एक ‘श्रीदेवी बंगलो’ आणि दुसरा ‘लव्ह हॅकर्स’ आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com