esakal | राखी सांवतने शेअर केलेत तिच्या हनिमूनचे हॉट फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant shares her honeymoon pictures

बॉलिवूडची अभिनेत्री राखी सांवतने नुकतेच लग्न केले आहे. अनेरिकेतील एक एनआरआय व्यक्ती तिचा पती आहे. राखीने तिच्या लग्नाबाबत गोपनियता बाळगली होती. मात्र, आता तिने इन्स्टाग्रामवर तिच्या हनिमूनचे फोटो टाकले आहेत.  

राखी सांवतने शेअर केलेत तिच्या हनिमूनचे हॉट फोटो

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बॉलिवूडची अभिनेत्री राखी सांवतने नुकतेच लग्न केले आहे. अनेरिकेतील एक एनआरआय व्यक्ती तिचा पती आहे. राखीने तिच्या लग्नाबाबत गोपनियता बाळगली होती. मात्र, आता तिने इन्स्टाग्रामवर तिच्या हनिमूनचे फोटो टाकले आहेत.  

राखीचे हे फोटे सध्या मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनिमूनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राखीने लाल रंगाचा वन पिस परिधान केला आहे. राखीने त्यावर सन ग्लासेस देखील लावले आहेत. या लूकमध्ये राखी अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. 

राखीच्या लव्ह स्टोरीची सुरुवात व्हॉट्सअप अॅपवरुन झाल्याचे तिचे सांगितले होते. ''माझा नवरा युकेला राहतो. माझा व्हिसा अजून मिळायचा आहे म्हणून मी इथे थांबलीये. व्हिसा आल्यावर मीसुद्धा तिथेच जाईन,'' असा खुलासा राखीने केला होता.

loading image