गेल्या वर्षापासून रणवीरच सरस..!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 June 2019

2018 पासून ते आतापर्यंत रणवीर सिंगचे "पद्मावत', "सिंबा', "गल्ली बॉय' हे तीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. या साऱ्या चित्रपटांनी बॉक्‍सऑफिसवर उत्तुंग कमाई केली. रणवीरचा अभिनय, त्याची एनर्जी तर कौतुकास्पद आहेच; पण त्याचबरोबरीने रणवीरने या वर्षभरात बॉक्‍सऑफिसवर तब्बल 800 कोटींची कमाई केली आहे.

रणवीर म्हणतो, "माझं या क्षेत्रावर प्रचंड प्रेम आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्राला अधिक चांगलं बनवण्यासाठी माझा थोडाफार हातभार लागत आहे, हीच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer Singh gives RS 800 cr blockbusters