esakal | रंगात रंगली 'शेवंता'; पहा अपूर्वा नेमळेकरचा नवा छंद

बोलून बातमी शोधा

Apurva Nemlekar
रंगात रंगली 'शेवंता'; पहा अपूर्वा नेमळेकरचा नवा छंद
sakal_logo
By
टीम ई सकाळ
Apurva Nemlekar

'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेतील सुंदर, मोहक आणि रूपवान स्त्री ‘शेवंता’ साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या नवीन छंदात रममाण झाली आहे.

Apurva Nemlekar

अपूर्वा उत्तम अभिनय करते हे तिच्या चाहत्यांना माहित आहे. पण ती सुंदर चित्रदेखील रेखाटते हे फार कोणाला माहित नसेल.

Apurva Nemlekar

अपूर्वाने विविध चित्रे रेखाटली असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Apurva Nemlekar

हे पेंटिंग्स शेअर करण्यासाठी तिने इस्टाग्रामवर नवीन पेज सुरू केला आहे.

Apurva Nemlekar

अपूर्वाने काढलेल्या या चित्रांना ती वेगवेगळे कॅप्शन देते. चित्रामधून काय सांगायचे आहे ते अपूर्वा कॅप्शनमधून मांडते.

Apurva Nemlekar

अपूर्वाने रेखाटलेलं चित्र

Apurva Nemlekar

अपूर्वाच्या या चित्रांचं चाहत्यांकडून फार कौतुक होत आहे.