मर्दानी चित्रपटातील राणी मुखर्जीचा अभिनय प्रेक्षकांना फार अवडला होता. आता त्याच मर्दानीमधील शिवानी शिवाजी राॅय परत येत्ये, मर्दानी 2 घेऊन. डिसेंबर 13 ला मर्दानी 2 हा चित्रपट रिलीज होणार आहे, अशी माहिती यश राज फिल्म च्या सोशल मिडिया अकाउंटवर देण्यात आली.
चित्रपटाचा पहिला भाग प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला होता. तर दुसरा भाग गोपी पुथरान ह्यांनी दिगदर्शित केला आहे. गोपी पुथरान हे या चित्रपटाचे फक्त दिगदर्शक नसुन लेखकही आहेत.
मर्दानी २ची निर्मिती राणी मुखर्जीचे पती आदित्य चोप्रा करणार आहेत. मर्दानी नंतर राणी मुखर्जीला पुन्हा पोलिस अधिकारी म्हणुन पहाण्यासाठी सगळेच खुप उतसुक आहेत यात वाद नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.