रिचाने 'फुकरे 2'साठी घेतले सर्वाधिक मानधन

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

"पंजाबी कुडी' रिचा चड्डाने "फुकरे 2'साठी चित्रपटातील अन्य कलाकारांपेक्षा जास्त मानधन घेतले असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे या चित्रपटात तिच्यासोबत काम करणारे कलाकार पुलकीत सम्राट, मनजीत सिंह, अली फजल काहीसे नाराज झाले असल्याचे समजते. रिचाने आजपर्यंत ज्या भूमिका केल्या आहेत, त्या अतिशय चांगल्या प्रकारे निभावल्या आहेत. रिचाला कोणत्याही प्रकारच्या भूमिका करण्यासाठी काही अडचण येत नाही. तिने जास्त मानधन घेऊन स्वत:ची किंमत वाढवली आहे.

आता यापुढेही रिचा हाच ऍटिट्यूड ठेवेल, असे वाटत आहे. त्यामुळे तिला आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

Web Title: Richa Chadha getting paid more than actors in Fukrey 2