'फायटिंग केली, नायिकेसोबत गाणी म्हटली म्हणजे हिरोगिरी नव्हे.'

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई : एकटा असून दहा खलनायकांना लोळवणारा, नायिकेच्या मागे जात गाणी म्हणणारा हा हिरो नसतोच. खरे हिरो हे अग्निशमन दलात काम करणारे जवान असतात. प्राणाची बाजी लावणारे, लोकांचा जीव वाचवणारे हे खरे हिरो आहेत, असे ऋषी कपूर यांनी ट्विट करून सांगितले आहे. 

इंग्लंडमध्ये घडलेल्या अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कपूर नेहमीच आपल्या ट्विटनी चर्चेत असतात. आता त्यांनी हे ट्विट करून आपण जवानांच्या बाजूचे असल्याचे स्पष्ट केले आहे. 

Web Title: Rishi kapoor twit esakal news