रूद्र सोनीने केले टक्कल 

वृत्तसंस्था
सोमवार, 9 जानेवारी 2017

"बालवीर'रूद्र सोनी आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच जिंकले आहे."बाजीराव मस्तानी'चित्रपटातही त्याने बाजीरावचा मुलगा नानासाहेबांची भूमिका केली होती. त्यासाठी त्याने टक्कल केले नाही."पेशवा बाजीराव' या सोनी टीव्हीवरील नवीन मालिकेसाठी सज्ज झाला आहे; मात्र त्याने लहानपणीचा बाजीराव साकारण्यासाठी टक्कल केले आहे. त्याला शेंडीही ठेवायची होती; पण शाळेत मुले चिडवतील, असे समजावून त्याच्या बाबांनी ती ठेवण्यास मनाई केली. रूद्र त्याच्या भूमिकेविषयी उत्सुक असल्यामुळे त्याने टक्कल करण्यापूर्वी जराही 
विचार केला नाही. 

Web Title: Rudra sony was bald