सलमान खान करणार माझ्याशी लग्न

salaman-khan.jpg
salaman-khan.jpg

बॉलीवूडसह साऱ्या जगाला सलमान खानचे लग्न केव्हा होईल याची उत्सुकता आहे. सलामान खानने पन्नाशी ओलांडली असून आजही लाखो तरुणी त्याच्या प्रेमात आहे. बॉलीवूडमध्ये कित्येकांसह त्याचे नाव जोडले गेले परंतु लग्नापर्यंत नात गेले नाही. आता एका अभिनेत्रीनेच सलामान खानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

झरीन खानने 'वीर' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. सलामान आणि झरिनने या चित्रपटात एकत्र काम केले. या चित्रपटा दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा निर्माण झाल्या होत्या पण, तेव्हा त्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले. आता पुन्हा या चर्चांना उधान आले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zareen Khan (@zareenkhan) on

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखती दरम्यान झरीनने सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. झरीनला तिच्या विषयी कोणती अफवा पसरली तर आवडेल? असे विचारले.  त्यावर, माझे नाव सलमानसह नाव जोडले जावे. ही मजेदार अफवा मला ऐकायला आवडे. सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे अशी अफवा परसरावयला आवडेल असे उत्तर तिने दिले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com