झगा झगा, मला बघा.. सई ताम्हणकरचा झगा पाहून डोळे फिरतील... | sai tamhankar bold photos | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sai tamhankar bold photos

Photo: झगा झगा, मला बघा.. सई ताम्हणकरचा झगा पाहून डोळे फिरतील...

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिनं नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिच्या कपड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. यंदा तिचा झगा म्हणजे स्कर्ट पाहण्यासारखा आहे. तिने हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि त्याखाली काळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. पण साधासुधा स्कर्ट नाही. काळ्या रंगाचा हा स्कर्ट बऱ्यापैकी ट्रान्सपरंट आहे. हा लुक अत्यंत हॉट दिसत असून साऱ्यांचेच डोळे सईकडे लागले आहे.

 वेगवेगळे लुक्स आणि गेटअपमधून सई कायमंच चाहत्यांची मनं जिंकते. तिच्या या फोटोशूटने चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.

वेगवेगळे लुक्स आणि गेटअपमधून सई कायमंच चाहत्यांची मनं जिंकते. तिच्या या फोटोशूटने चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.

सईने या फोटोला bailamos असे कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ 'आनंदाने नाचणे' असा होतो. तो आनंद सईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

सईने या फोटोला bailamos असे कॅप्शन दिले आहे. याचा अर्थ 'आनंदाने नाचणे' असा होतो. तो आनंद सईच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

हा लुक, हा पोशाख तिने खास सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी केला आहे.

हा लुक, हा पोशाख तिने खास सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमासाठी केला आहे.

कोणत्याही लुकमध्ये, कपड्यांमध्ये स्वतःला चपखलपणे सामावून घेण्याची धिटाई याही वेळी सईने दाखवून दिली आहे.

कोणत्याही लुकमध्ये, कपड्यांमध्ये स्वतःला चपखलपणे सामावून घेण्याची धिटाई याही वेळी सईने दाखवून दिली आहे.

तिच्या या हिट अँड हटके  फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून  घेतलं आहे.

तिच्या या हिट अँड हटके फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Web Title: Sai Tamhankar Bold

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..