"भूमी'मध्ये साक्षी द्विवेदी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त अनेक वर्षांनंतर रूपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर हा त्याचा पहिलाच चित्रपट असेल. त्याच्या "भूमी' चित्रपटाचे चित्रीकरण सध्या दिल्लीतील आग्रा येथे सुरू आहे. वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आदिती राव हैदरी या चित्रपटात संजय दत्तच्या मुलीची भूमिका साकारत आहे. दक्षिणेतील अभिनेत्री साक्षी द्विवेदीचीही यात मुख्य भूमिका आहे. ती नुकतीच चित्रीकरणासाठी आग्रा येथे पोहोचली. हा चित्रपट 4 ऑगस्टला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जाते. ओमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  
 
Web Title: sakshi dwivedi in bhumi movie