सलमानच्या बिग बॉस घराला लागली आग; अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलमान खानच्या बिग बॉस घराला लागली आग

सलमान खानच्या बिग बॉस घराला लागली आग

मुंबई: मुंबईतील गोरेगाव परिसरातील फिल्मसिटी येथील बिग बॉसच्या सेटला आज दुपारी एकच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: वाईनविक्री विरोधातील अण्णा हजारेंचं उपोषण मागे; 'हे' ठरलं कारण

सलमान खानच्या बिग बॉस या रिऍलिटी शोच्या सेटवर ही आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतिही जिवीत हानी झालेली नाहीये. मात्र, आग लागण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Web Title: Salman Khan Bigg Boss House On Fire 4 Fire Trucks At The Scene

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top