Samantha Ruth Prabhu: समंथा लवकरच होणार मुंबईकर! घराची किमंत ऐकुन बसेल धक्का...

समंथा सध्या वरुण धवनसोबत 'सिटाडेल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिने येथे एक अपार्टमेंट विकत घेतला आहे.
Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth PrabhuEsakal

साऊथची लेडी सुपरस्टार मानली जाणारी समंथा रुथ प्रभू ही ‘शाकुंतलम’ या चित्रपटामुळे समंथा चर्चेत आहे. गेल्या वर्षी तिला आजाराचे निदान झाल्यापासून कॅमेरा आणि लाइमलाइटपासून दूर होती. पण आता समंथा पुन्हा सेटवर आली आहे.

Samantha Ruth Prabhu
Urfi Javed video: 'चित्रा ताई ती पुन्हा'... उर्फी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी अतरंगी फॅशनमध्ये! नेटकरी थक्क

 रुसो ब्रदर्सच्या हॉलिवूड वेब सीरिज 'सिटाडेल'च्या भारतीय व्हर्जनमध्ये समंथाची वर्णी लागली आहे. नुकतीच याची अधिकृत घोषणा करण्यात आली.पण आज सांमथा ही तिच्या कामामुळे नाही तर मुंबईत तिने खरेदी केलेल्या नवीन प्रॉपर्टीमुळे चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu
Rakhi Sawant: 'त्याचं याआधीही लग्न झालयं...',राखीनंतर तिच्या भावाचे गंभीर आरोप तर आदिल न्यायालयात हजर

समंथाने मुंबईत 15 कोटी रुपयांचा तीन बेडरूमचा अपार्टमेंट खरेदी केल्याचे वृत्त समोर आलं आहे. यामागचे कारण तिचे मुंबईतील शूटिंग असल्याचं सांगितलं जात आहे. संमथा 'सिटाडेल' व्यतिरिक्त आणखी काही हिंदी चित्रपटांमध्ये काम करणार आहे अशी बातमीही समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, सामंथाने अक्षय कुमारसोबत एक चित्रपटही साइन केला होता, पण त्याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

Samantha Ruth Prabhu
Kangana On Sid-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा देतांना कंगनाचा आलियाला अप्रत्यक्ष टोमणा..

समंथाने मुंबईत 15 कोटी रुपयांचा तीन बेडरूमचा अपार्टमेंट खरेदी केल्याचे वृत्त समोर आलं आहे. यामागचे कारण तिचे मुंबईतील शूटिंग असल्याचं सांगितलं जात आहे. संमथा 'सिटाडेल' व्यतिरिक्त आणखी काही हिंदी चित्रपटांमध्ये काम करणार आहे अशी बातमीही समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, सामंथाने अक्षय कुमारसोबत एक चित्रपटही साइन केला होता, पण त्याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com