सपना चौधरीने पुन्हा लावली आग, व्हिडिओ पाहाच!

वृत्तसंस्था
Tuesday, 5 March 2019

देशभरात सपना चौधरी आपल्या नृत्यामुळे प्रसिद्ध आहेत. तिच्या लटके-झटक्यांच्या नृत्यामुळे सोशल मीडियात तिच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज असतात. आतापर्यंत सपना चौधरीचे अनेक व्हिडिओंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातलेला आहे. सपना चौधरीने प्रसिद्ध केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये दहा हजारांहून अधिक प्रेक्षक तिच्या नृत्याचा आनंद घेताना दिसत आहेत. 

नवी दिल्ली : आपल्या नृत्याने उपस्थितांना घायाळ करणारा हरियानाची सिंगर आणि डान्सर सपना चौधरीचा नवा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा आहे.

देशभरात सपना चौधरी आपल्या नृत्यामुळे प्रसिद्ध आहेत. तिच्या लटके-झटक्यांच्या नृत्यामुळे सोशल मीडियात तिच्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज असतात. आतापर्यंत सपना चौधरीचे अनेक व्हिडिओंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातलेला आहे. सपना चौधरीने प्रसिद्ध केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये दहा हजारांहून अधिक प्रेक्षक तिच्या नृत्याचा आनंद घेताना दिसत आहेत. 

सपना चौधरीचे अश्लिल हावभाव आणि नृत्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध आहेत. युवकांमध्ये तिच्या नृत्याची क्रेझ असून, नव्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत ती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नृत्य करताना दिसत आहे. हरियानातील प्रसिद्ध गाणे गोली चल जाएगी या गाण्यावर ती नृत्य करत आहे. सपना चौधरीच्या नृत्याची बॉलिवूडमध्येही क्रेझ असून, वीरे दी वेडिंग चित्रपटात तिचे नृत्य पाहायला मिळाले होते. तसेच तिने बिग बॉसमध्येही सहभाग नोंदविला होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sapna Choudhary latest video Haryanvi sensation sets the stage on fire