Elvish Yadav: एल्विश भावा ट्रॉफी तुझीच आहे, शिव ठाकरेचं Bigg Boss OTT 2 फिनालेसाठी एल्विशला सपोर्ट

Bigg Boss OTT 2 साठी शिव ठाकरेने एल्विश यादवला सपोर्ट केलाय
shiv thakare support elvish yadav for bigg boss ott 2 finale
shiv thakare support elvish yadav for bigg boss ott 2 finale SAKAL

Elvish Yadav Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी 2 चा फिनाले आज रंगणार आहे. Bigg Boss OTT 2 आज भव्यदिव्य पद्धतीने रंगणार आहे. अभिषेक मल्हान, एल्विश यादव, पूजा भट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे हे ५ जणं Bigg Boss OTT 2 चे टॉप 5 स्पर्धक आहेत.

अशातच Bigg Boss 16 चा उपविजेता शिव ठाकरेने Bigg Boss OTT 2 च्या फिनालेसाठी एल्विश यादवला सपोर्ट केलाय.

(shiv thakare support elvish yadav for bigg boss ott 2 final)

shiv thakare support elvish yadav for bigg boss ott 2 finale
Abhishek Malhan: धक्कादायक! Bigg Boss OTT 2 आधीच फुकरा इन्सान हॉस्पीटलमध्ये दाखल, बहिणीने केला खुलासा

शिव ठाकरेने केला एल्विश यादवला सपोर्ट

शिव ठाकरे सुरुवातीपासुन Bigg Boss OTT 2 फॉलो करतो. शिव ठाकरे Bigg Boss OTT 2 मधल्या अनेक गोष्टींवर सोशल मिडीयावर भाष्य करत असतो.

शिव ठाकरेने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात एल्विश यादवने माझ्यानंतर अभिषेक यादवला ट्रॉफी मिळलीय. असं वक्तव्य केलंय.

शिव ठाकरे हा व्हिडीओ शेअर करुन म्हणतो, म्हणुन मला हा माणुस आवडतो. दिल का बंदा. गणपती बाप्पा मोरया. ट्रॉफी तुझीच आहे भावा अशी पोस्ट करत शिवने एल्विशला सपोर्ट केलाय

अभिषेक आणि एल्विशमध्ये तुफान लढत

सध्या घरात दोन मजबूत स्पर्धक आहेत. त्यात एक आहे एल्विश यादव आणि दुसरा आहे अभिषेक मल्हान. दोघेही स्वतःला बिग बॉस ओटीटी 2 चा विनर मानतात.

या शोमध्ये एल्विश वाइल्ड कार्ड असला तरी, तो हा शो जिंकेल असा विश्वास त्याला आहे तर पहिला फायनलिस्ट ठरलेला अभिषेक स्वत:ला बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी अधिक योग्य समजतो.

तेज प्रताप यादवने केला एल्विशला सपोर्ट

तर काहींना पूजा भट्ट ही तिच्या मजबूत इमेजसाठी आवडते. मनीषा राणीचा मजेदार स्वभाव आणि बेबिका ध्रुवेचा लूक प्रेक्षकांना खुप आवडतो. अशा परिस्थितीत एल्विशला चाहत्यांचे खुप प्रेम मिळत आहे. चाहत्यांसोबतच बिहार सरकारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव यांनी एल्विश यादव यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com