सिद्धार्थ सोनाक्षीचा "इत्तेफाक' 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा व हॅण्डसम सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत आणि तो चित्रपट राजेश खन्ना यांचा क्‍लासिक चित्रपट "इत्तेफाक'चा रिमेक असणार आहे. या चित्रपटात आधुनिक काळातील गोष्ट बघायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रमोशनल गाण्याव्यतिरिक्त एकही गाणं नसणार. तसंच सोनाक्षी व सिद्धार्थ रोमान्स करताना दिसणार नाहीत. रेड चिलिज एंटरटेन्मेंट, बी. आर. फिल्म्स आणि धर्मा प्रॉडक्‍शन एकत्रितपणे "इत्तेफाक'चा रिमेक बनवत आहेत. सिद्धार्थनं सांगितलं की मी सोनाक्षीसोबत काम केलेलं नाही. आम्ही दोघं फॅशन शोमध्ये एकत्र रॅम्पवॉकवर झळकले होतो.

बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा व हॅण्डसम सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत आणि तो चित्रपट राजेश खन्ना यांचा क्‍लासिक चित्रपट "इत्तेफाक'चा रिमेक असणार आहे. या चित्रपटात आधुनिक काळातील गोष्ट बघायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रमोशनल गाण्याव्यतिरिक्त एकही गाणं नसणार. तसंच सोनाक्षी व सिद्धार्थ रोमान्स करताना दिसणार नाहीत. रेड चिलिज एंटरटेन्मेंट, बी. आर. फिल्म्स आणि धर्मा प्रॉडक्‍शन एकत्रितपणे "इत्तेफाक'चा रिमेक बनवत आहेत. सिद्धार्थनं सांगितलं की मी सोनाक्षीसोबत काम केलेलं नाही. आम्ही दोघं फॅशन शोमध्ये एकत्र रॅम्पवॉकवर झळकले होतो. यात आम्ही दोघं रोमान्स करताना दिसणार नाही. हा सिनेमा एका रहस्यावर आधारित आहे. 

Web Title: siddhartha and sonakshi ittefaq