PHOTO : ही तर 'राणी'च.. अभिनेत्री स्नेहलता वसईकरचा शाही लुक पाहिलात का?

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने खास पारंपरिक पोशाखातील फोटोशूट करून घेतला आहे. यामध्ये स्नेहलता एखाद्या 'राणी'सारखी शोभून दिसत आहे. तिच्या या फोटोला...
snehlata vasaikar
snehlata vasaikarsakal
Updated on

अभिनेत्री स्नेहलता वसईकरने (snehlata vasaikar) खास पारंपरिक पोशाखातील फोटोशूट करून घेतला आहे. यामध्ये स्नेहलता एखाद्या 'राणी'सारखी शोभून दिसत आहे. तिच्या या फोटोंनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. स्नेहलताने आजवर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ती अत्यंत प्रेमळ आहे. या फोटोशूट मधील तिचा पारंपारिक साज आणि नथ अत्यंत आकर्षक आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून स्नेहलताने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत.
स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून स्नेहलताने ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. sakal
स्नेहलताने मालिका विश्वात बरीचवर्षे कार्यरत असून तिच्या खलनायकी भूमिकांसाठी ती अधिक लोकप्रिय आहे.
स्नेहलताने मालिका विश्वात बरीचवर्षे कार्यरत असून तिच्या खलनायकी भूमिकांसाठी ती अधिक लोकप्रिय आहे. sakal
या फोटोंना पाहून चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांची आठवण होतो.
या फोटोंना पाहून चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांची आठवण होतो. sakal
ऐतिहासिक भूमिका साकारणारी स्नेहलता वसईकर प्रत्यक्षात एखाद्या राणीसारखेच दिसते.
ऐतिहासिक भूमिका साकारणारी स्नेहलता वसईकर प्रत्यक्षात एखाद्या राणीसारखेच दिसते.sakal
मोत्यांचा हार, मोठी नथ, कानातली कर्णफुले आणि अंगावर शेला यामुळे स्नेहलताचा हा 'शाही' लूक खूप चर्चेत आहे.
मोत्यांचा हार, मोठी नथ, कानातली कर्णफुले आणि अंगावर शेला यामुळे स्नेहलताचा हा 'शाही' लूक खूप चर्चेत आहे. sakal
खलनायिका साकारणारी स्नेहलता खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत प्रेमळ आहे.
खलनायिका साकारणारी स्नेहलता खऱ्या आयुष्यात मात्र अत्यंत प्रेमळ आहे. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com