esakal | सोनालीची लग्नाची खास तयारी; चेहऱ्यासाठी घेतेय ट्रीटमेंट

बोलून बातमी शोधा

Sonalee Kulkarni

सोनालीची लग्नाची खास तयारी; चेहऱ्यासाठी घेतेय ट्रीटमेंट

sakal_logo
By
स्वाती वेमूल
Sonalee Kulkarni

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Sonalee Kulkarni

कुणाल बेनोडेकरशी ती लग्न करणार असून त्या खास दिवसासाठी तिने तयारी सुरू केली आहे.

Sonalee Kulkarni

चेहऱ्यावरील डागांसाठी सोनाली ही ट्रीटमेंट घेत असून काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली होती.

Sonalee Kulkarni

गेल्या चार महिन्यांपासून ही ट्रीटमेंट घेत असून आणखी तीन महिने ती उपचार सुरू ठेवणार आहे.

Sonalee Kulkarni

सोनालीने नो-मेकअपचे फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं.

Sonalee Kulkarni

'आपण आहोत तसं स्वीकारण्यासाठी खूप हिंमत लागते', असं एकाने लिहिलं.

Sonalee Kulkarni

फेब्रुवारी 2020 मध्ये सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरशी साखरपुडा केला.