कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल सोनू सूदने मोदींना म्हटले धन्यवाद ! | Sonu Sood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Sood
कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल सोनू सूदने मोदींना म्हटले धन्यवाद !

कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल सोनू सूदने मोदींना म्हटले धन्यवाद !

मुंबई : आज शुक्रवारी (ता.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. या महिन्यात कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी मोदी यांनी सदरील कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. याबद्दल अभिनेता सोनू सूद (Farm Bills Repeal) यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. शेतकरी आपल्या शेतात परततील, देशातील शेती पुन्हा बहरेल. नरेंद्र मोदीजी धन्यवाद ! (Sonu Sood)

हेही वाचा: 'मी माझ्या बापाचे नाव लावतो'; विक्रम गोखले कुणाबाबत म्हणाले?

या ऐतिहासिक निर्णयाने शेतकऱ्यांचे प्रकाश पर्व आणखीन ऐतिहासिक होईल. जय जवान, जय किसान ! या शब्दांत सोनू सूद याने प्रतिक्रिया दिली आहे.

loading image
go to top