श्रीदेवी झाली "मॉम' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

नाव वाचून हैराण झालात ना? "इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात एक उत्तम आई साकारल्यानंतर क्षीदेवी बऱ्याच काळानंतर आपल्याला पुन्हा पडद्यावर एका आईच्याच भूमिकेत दिसणार आहे. पण ही आई मॉं नसून मॉम असणार आहे. काय असणार आहे श्रीदेवीची या चित्रपटातील भूमिका? नुकतंच श्रीदेवीने सोशल मीडियावर मॉम या तिच्या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये मॉं हा शब्द अनेक भाषांमध्ये लिहिलेला दिसतोय. आणि श्रीदेवीच्या चेहऱ्यावरचे भाव रागीट असलेले दाखवले आहेत. या फोटोबरोबरच तिने एक ओळ दिली आहे "जेव्हा स्त्रीला आव्हान दिलं जातं.' यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

नाव वाचून हैराण झालात ना? "इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात एक उत्तम आई साकारल्यानंतर क्षीदेवी बऱ्याच काळानंतर आपल्याला पुन्हा पडद्यावर एका आईच्याच भूमिकेत दिसणार आहे. पण ही आई मॉं नसून मॉम असणार आहे. काय असणार आहे श्रीदेवीची या चित्रपटातील भूमिका? नुकतंच श्रीदेवीने सोशल मीडियावर मॉम या तिच्या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये मॉं हा शब्द अनेक भाषांमध्ये लिहिलेला दिसतोय. आणि श्रीदेवीच्या चेहऱ्यावरचे भाव रागीट असलेले दाखवले आहेत. या फोटोबरोबरच तिने एक ओळ दिली आहे "जेव्हा स्त्रीला आव्हान दिलं जातं.' यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. हा चित्रपट 14 जुलैला प्रदर्शित होणार आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहेत. 

Web Title: Sridevi Mom Film First Look Poster