नवऱ्याने सनी लिओनीला इंप्रेस करण्यासाठी केली होती 'ही' गोष्ट

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

मुंबई : आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी मुले काहीही करत असतात. अगदी त्याचप्रमाणे, सनी लिओनीला इम्प्रेस करण्यासाठी तिचा नवरा डॅनिएल वेबरला खूप प्रयत्न करावे लागले होते. त्याने सनीसाठी हॉटेलवर तब्बल 24 गुलाबजाम पाठवले होते. त्यानंतर त्याचं थोडसं इम्प्रेशन सनीवर पडलं होतं. 

वेबर सनीचा बिझनेस मॅनेजर आहे. तसेच, दोघांच्या प्रॉडक्शन कंपनीचा प्रमुख आहे. डॅनिअलने स्क्रिप्ट बघितल्याशिवाय सनीपर्यंत पोहोचत नाही. सनीप्रमाणेच डॅनिअल यानेही काही पॉर्न फिल्ममध्ये काम केले होते. 

दरम्यान, सनी रंगीला या  चित्रपटातून ती मल्याळम चित्रपटसृष्टीत पर्दापण करतेय. कोका कोलानामक कॉमेडी चित्रपटातही सनीची वर्णी लागली आहे. तसेच सनी बच्चेकंपनीसाठीची शाळा तिचा पती डेनियल वेबरसोबत लवकरच उघडणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunny Leone's husband Daniel weber was doing this thing for impress her