सनीची इमेज बदलली 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

सनी लिओनी बॉलीवूडमध्ये काम करून तिच्याबद्दलची इमेज थोडी बदलली खरी; पण बॉलीवूडमध्ये येण्याआधी फक्त पॉर्न चित्रपटांपुरतीच तिची ओळख होती. ती वयाच्या 15 व्या वर्षापासून अमेरिकेतील जर्मन बेकरीत काम करत होती.

एवढेच नव्हे, तर तिने टॅक्‍स आणि रिटायरमेंट फर्ममध्येही काम केले आहे. 2012 मध्ये सनीने पूजा भट्टच्या जिस्म-2 या चित्रपटात भूमिका केली होती. ती बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच आली. त्यावेळी तिची एक वेगळीच इमेज सगळ्यांसमोर होती; पण उत्तम अभिनयाच्या जोरावर आणि बॉलीवूडमधील वावरामुळे स्वतःची इमेज तिने बदलली. तिच्याबद्दल लोकांची मतेही बदलू लागली. ती फक्त सुंदरच नसून तिच्याकडे कोणतेही काम चोख करण्याचे कौशल्य आहे, हे तिने दाखवून दिले. 

Web Title: Sunny's change her image