स्वराचं ब्रेकअप! या लेखकाला करत होती डेट...

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर आता पुन्हा चर्चेत आहे, ते तिच्या ब्रेकमुळे! स्वरा पटकथा लेखक हिमांशू शर्माला डेट करत होती. पाच वर्षांपासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते.

अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर आता पुन्हा चर्चेत आहे, ते तिच्या ब्रेकमुळे! स्वरा पटकथा लेखक हिमांशू शर्माला डेट करत होती. पाच वर्षांपासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते.

2016 मध्ये तिने आपल्या या नात्याबद्दल सोशल मीडियावर जाहीर केले होते. गेल्याच वर्षी तिने हिमांशूसोबत युरोपमध्ये फिरतानाचा फोटो शेअर केला होता. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. याबद्दल त्यांच्या कुटूंबियांनाही माहिती असून, ब्रेक अपचा निर्णय दोघांनी सामंजस्याने घेतला असल्याचे समजते.

दिग्दर्शक आनंद एल रायच्या ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटासाठी दोघांनी एकत्रं काम केलं होतं. तेव्हापासू दोघं एकमेकांना डेट करत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swara Bhaskar broke up with her boyfriend Himanshu Sharma