स्वराला वाटते अनिल कपूरची भीती 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरच्या "रांझणा' व "प्रेम रतन धन पायो'मधील सहकलाकार स्वरा भास्कर यांची मैत्री जगजाहीर आहे. असे असले तरी स्वरा ही सोनमचे वडील अनिल कपूर यांना खूप घाबरते. खरंतर स्वराला वाटतं की एक दिवस तिला अनिल कपूर यांच्याकडून ओरडा बसणार आहे.

स्वराला असे का वाटत असेल, असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल ना... ती सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर आपले मत प्रखरपणे मांडते. यासंबंधीची सामाजिक आणि राजकीय मतांवर मी सोनमबरोबर चर्चा करते. त्यामुळे लवकरच मला अनिल कपूर यांचा ओरडा पडेल की, तू सोनमला भेटल्यापासून तिचे ट्विट्‌स बदलले आहेत. याबाबत मला नेहमी भीती वाटते.  

Web Title: Swara bhaskar fears Anil Kapoor