TMKOC: तारक मेहताच्या सोनूची 'बिकीनी', नदीत उडी!

टीव्ही मनोरंजन विश्वात सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका म्हणून तारक मेहताचे नाव घेता येईल.
TMKOC Nidhi Bhanushali
TMKOC Nidhi Bhanushaliesakal
Updated on

Nidhi Bhanushali Hot Bikini Photos: टीव्ही मनोरंजन विश्वात सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका म्हणून तारक मेहताचे नाव घेता येईल. एक दशकांहून अधिक काळ या मालिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या मालिकेतील विविध कलाकारांचे आणि चाहत्यांचे अनोखे बॉडिंग असल्याचे दिसून आले आहे. सध्या तारक मेहतामधील प्रसिद्ध अभिनेत्री निधी भानुशाली ही तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

गेल्या चौदा वर्षांहून अधिक काळ तारक मेहतानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. निधीनं या मालिकेत सोनूची भूमिका साकारली आहे. आता निधी भलतीच बोल्ड झाल्याचे दिसून आले आहे. तिच्या बोल्ड अदांनी चाहते क्लिन बोल्ड झाले आहेत. निधीच्या त्या फोटोंनी सोशल मीडियावर हवा केली आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या फोटोनं सोशल मीडियावर अनेकांची पसंती मिळवली आहे.

मालिकेत सोनू ही भलेही मवाळ भूमिकेत दिसत असली तरी सोशल मीडियावर मात्र सोनु भलतीच बोल्ड असल्याचे दिसून आले आहे. चाहते तिच्या त्या अदांवर घायाळ झाले आहे. एकीकडे अनेक कलाकारांनी तारक मेहतामधून काढता पाय घेतल्यानंतर अजुनही काही कलाकारांमुळे हा शो लोकप्रियता टिकवून आहे. तारक मेहतामधील कलाकारांना पुरेसे मानधन मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती.

TMKOC Nidhi Bhanushali
Viral Video: बायको अन् प्रेयसी रस्त्यावर भिडल्या; नवऱ्याची झाली पंचाईत, दोघींनाही तिथेच...

सोनुच्या त्या फोटोंनी नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. एकानं तर निधीला तू रुपाची राणी आहेस असे म्हटले. दुसऱ्यानं निधी तू तारक मेहतामध्ये साधी दिसणारी बिकीनीमध्ये एकदम हॉट दिसते असे लिहिले आहे.

TMKOC Nidhi Bhanushali
Jaya Bachchan: ऐन दिवाळीत पुन्हा चिडल्या, फोटोग्राफर्सच्या मागे धावत सुटल्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com