तोरलचे नाटकात पदार्पण 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

आपली लाडकी आनंदी म्हणजेच तोरल रासपुत्र ही परत एकदा अभिनय करतेय. ते कोणत्या डेली सोपसाठी नव्हे तर ती पदार्पण करतेय नाटकात. तिने आधी नाटकात कधीही काम केलेलं नाही. तोरल "आय लव्ह यू 2' या नाटकात मिराची भूमिका करतेय. ही एक लग्न झालेली नोकरी करणारी मुलगी आहे. तिच्याबाबत खास गोष्ट म्हणजे जी सोफेस्टिकेटेड वातावरणात राहत असली तरी ती गोंधळ घालणारी, मोठमोठ्याने बोलणारी अशी आहे. ती सांगते, हे माझ्या स्वभावाच्या एकदम विरूद्ध आहे. मी खूप शांत, अबोल आहे. मी या नाटकात भारतीय पेहरावातच दिसणार आहे.' 

Web Title: Toral Rasputra in Drama

टॅग्स