Kavita Radheshyam : बिना ब्लाऊजची बाल्कनीत आली, चाहत्यांना बसला धक्का

सोशल मीडियावर व्हायरल सेलिब्रेटींचे वेगवेगळे लूक्स (Social media viral news) व्हायरल होत असतात.
 Kavita Radheshyam bold look
Kavita Radheshyam bold look esakal

Tv Entertainment News: सोशल मीडियावर व्हायरल सेलिब्रेटींचे वेगवेगळे लूक्स (Social media viral news) व्हायरल होत असतात. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळत असल्याचे दिसुन आले आहे. आता अशाच एका अभिनेत्रीचा (kavita radheshyam) भलताच हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसादही मिळाला आहे. त्या अभिनेत्रीचे नाव (web serise) आहे कविता राधेश्याम. या अभिनेत्रीच्या त्या बोल्ड लूकनं तिच्या (ott platfrom) चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. कवितानं जो फोटो शेयर केला आहे. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी काही गंमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

कविता भाभी या वेबसीरिजमधून अभिनेत्री कवितानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले (bollywood actress) होते. आता तिचा बोल्ड लूक व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी त्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे. कविता भाभी म्हणून लोकप्रिय झालेल्या कविताचा चाहतावर्ग मोठा आहे. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सोशल मीडियावर तिनं गेल्या काही दिवसांपासून आपले वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करुन नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. आता तिचा जो लूक आहे त्यामध्ये तिनं ब्लाऊज परिधान न करता बाल्कनीमध्ये फोटो क्लिक केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी तिला भन्नाट कमेंटस आल्या आहेत.

 Kavita Radheshyam bold look
'Bollywood v/s South' वादात अक्षयची उडी; म्हणाला,'देशात फूट पाडणं बंद करा'

कविता त्या फोटोतून चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिनं त्या फोटोत ब्लाऊज परिधान केलेला नाही. अर्थात तिच्या काही चाहत्यांना यामुळे तिचा रागही आला आहे. तर काहींनी तिच्या या बोल्डनेसचं कौतूकही केलं आहे. कवितानं गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारचे एक फोटोशुट केले होते. त्याला देखील नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. कवितानं तिच्या कविता भाभी नावाच्या मालिकेमध्ये देखील बरेचसे बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे ती लाईमलाईटमध्ये आली होती. भारताची किम कार्देशियन म्हणून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

 Kavita Radheshyam bold look
Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com