विनाकपडे केलं फोटोशुट.. रणवीर पण घेईल उर्फीकडून फॅशनचा सल्ला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

urfi javed semi nude photoshoot and video she just wear green colour thread

विनाकपडे केलं फोटोशुट.. रणवीर पण घेईल उर्फीकडून फॅशनचा सल्ला..

Urfi Javed : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते. सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते. आता तर तिने चक्क कपडे काढून व्हिडिओ केला आहे. तिच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घतला आहे. (uorfi javed news sakal) (urfi javed semi-nude photoshoot and video she just wears green color thread)

उर्फी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती सतत काहीतरी वेगळा लुक घेऊन चाहत्यांसमोर येत असते. आता तर उर्फीने कहरच केला आहे. उरफीने केवळ अंगाभोवती हिरव्या रंगाच्या रशा गुंडाळल्या आहेत. अगदी अंतर्वस्त्रांचाही तिला विसर पडला आहे. दोन्ही हातांनी आपले अंग झाकून तिने एक व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियायवर व्हायरल होत आहे.

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पडलाच आहे शिवाय काही भन्नाट कमेंट्सहि पाहायला मिळतात. उर्फीच्या चाहत्यांपैकी एक म्हणतो, रणवीर सिंग हि हिच्याकडून सल्ला घेईल तर दुसरा म्हणतो, कितीही काही केलं तरी तू या बाबतीत रणवीर सिंगच्या मागेच आहेस.. अशा कमेंट्स तिच्या व्हिडीओ वर आल्या आहेत, काहींनी हे विचित्र असल्याचेही तिला सांगितले आहे.

Web Title: Urfi Javed Semi Nude Photoshoot And Video She Just Wears Green Color Thread

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..