V.Shantaram Lifetime Award : राजकपूर, व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारांची रक्कम दुप्पट

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राजकपूर जीवनगौरव पुरस्कार तसेच व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
V.Shantaram Lifetime Award
V.Shantaram Lifetime Awardesakal

V Shantaram Raj Kapoor Lifetime Achivement Awards : भारतीय चित्रपट क्षेत्राममध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून गौरविण्यात येते. आता त्या पुरस्कारांच्या रकमेविषयी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सांस्कृतिक मंडळाकडून याबाबत ट्विट जाहीर करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राजकपूर जीवनगौरव पुरस्कार तसेच व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारांची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

V.Shantaram Lifetime Award
Dadasaheb Phalke Award: हा दादासाहेब फाळके पुरस्कार 'नकली'! दादा साहेबांचे नातू म्हणाले, 'लायकी नसतांनाही पैसे...'

गेल्या काही दिवसांपासून या पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात यावी अशी मागणी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता भाजप सरकारच्या काळात त्या मागणीचा विचार होऊन पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे मुसांगण्यात आले आहे.

V.Shantaram Lifetime Award
Dadasaheb Phalke Awards : 'काश्मिर फाईल्स' सर्वोत्कृष्ट चित्रपट, 'दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव', वाचा पूर्ण यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com