सलमानचा कॅटरिनासोबत विवाह संपन्न? (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

सध्या सोशल मीडियावर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्या विवाहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून नेटीझन्स मजीशीर कॉमेंट करताना दिसत आहेत. पण, त्यांचा लग्नाचा हा व्हिडिओ खरा नसून भारत या चित्रपटातील आहे. हा अली अब्बास यांनी दिग्दर्शित केला हा चित्रपट नुकताच येऊन गेला.

मुंबई: सध्या सोशल मीडियावर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्या विवाहाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून नेटीझन्स मजीशीर कॉमेंट करताना दिसत आहेत. पण, त्यांचा लग्नाचा हा व्हिडिओ खरा नसून भारत या चित्रपटातील आहे. हा अली अब्बास यांनी दिग्दर्शित केला हा चित्रपट नुकताच येऊन गेला.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@bharat_thefilm the #wedding #scene fun doing these clothes , styled by @ashley_rebello and Alvira khan agnitotri

A post shared by Ashley Rebello (@ashley_rebello) on

दरम्यान भारत हा चित्रपट 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्याच काही दिवसांमध्ये तुफान कमाई केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. कमाईसोबत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकल्यामुळे हा चित्रपट यंदाच्या सहामाहीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला होता. नुकताच प्रदर्शित झालेला शाहिद कपूरच्या कबीर सिंग या चित्रपटाने मात्र याचे रेकॉर्डस तोडले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The video of Salman Khan and Katrina Kaif getting MARRIED is going viral