लग्न? नकोच ते 

भक्ती परब
मंगळवार, 27 जून 2017

सलमान खान लग्न कधी करणार? हा कदाचित जगाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्‍न आहे गेली अनेक वर्षे हा प्रश्‍न त्याच्या फॅन्सना आणि अवघ्या देशाला सतावत आहे,

पण सलमान तर म्हणतो लग्न म्हणजे पैसे वाया घालवणं सोडून दुसरं काही नाही! सलमानचे हे विधान थोडे धक्कादायकच आहे. त्याच्या आतापर्यंतच्या सगळ्या अफेअर्सकडे पाहता त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या, पण त्याचं लव्ह लाईफ मात्र नेहमीच अपूर्ण राहिलं. बरं त्याला लग्न करायचं नाही तर नाही,

पण त्याचं प्रेमाबद्दलचंही मत फार काही वेगळं नाही. त्याचा प्रेमावरही विश्‍वास नाहीय. तो म्हणतो प्रेम वगैरे सगळं खोटं असतं. असते ती फक्त गरज. त्या वेळी कोणाची किती गरज असते, त्यावर आपण त्या व्यक्तीबरोबर राहतो. म्हणूनच लग्न नकोच असं सलमान म्हणतोय. एकंदरीत त्याचा हा सूर त्रासलेला वाटतोय. 

Web Title: Wedding? Absolutely not