CORONA : औरंगाबादेत आज १४६ रुग्णांची वाढ; आता ४ हजार १८७ रुग्णांवर उपचार सुरू 

corona 12.jpg
corona 12.jpg

औरंगाबाद : जिल्ह्यातील १४६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८,९९९ एवढी झाली आहे. त्यापैकी १४,२१७ रुग्ण बरे झाले. ५९५ जणांचा मृत्यू झाल्याने सध्या ४१८७ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)

मनपा (११२)
हर्सुल (१), जलाल कॉलनी (२), सईदा कॉलनी (१), खडकेश्वर (१), गजानन कॉलनी (१), हडको, पवन नगर (४) जवाहर कॉलनी (२), बालाजी नगर (१) अन्य (१७), एन अकरा टीव्ही सेंटर (१), राधास्वामी कॉलनी (१), एन सहा सिडको (१), पिसादेवी (२), एन आठ सिडको (३), जंगम गल्ली (१), राहुल नगर (१), एन दोन सिडको (१), शिवनेरी कॉलनी (१), एमजीएम हॉस्पीटल परिसर (१), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (२), एन अकरा नवनाथ नगर (३) जटवाडा रोड (१), जाधवमंडी (२), जय भवानी नगर (१), गारखेडा (१), कामगार चौक (१), संतोषीमाता नगर (१), सोहेल पार्क (१),

चौधरी कॉलनी (१), सुभेंद्र नगर (१), कांचनवाडी (१), जालना रोड (१), पवन नगर (१), टीव्ही सेंटर (१), पानाजीमाता मंदिर, हंतीपुरा (१), कल्याण नगर (१), राज नगर, मुकुंदवाडी (१), अमित नगर, नंदनवन कॉलनी (१), वैजंयती नगर, देवळाई (१) विजय नगर, गारखेडा (१), बसय्यै नगर (३), रंगार गल्ली (१), छावणी परिसर (२), कासलीवाल मार्वल (२), ज्योती नगर (१), एन दोन सिडको (१), हमालवाडा (२), तापडिया मैदान परिसर (१), घाटी परिसर (२), उस्मानपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), हर्सुल टी पॉइंट (९), हिना नगर, चिकलठाणा (१), पद्मपुरा (३), सातारा परिसर (१), पुंडलिक नगर (१), कैलास नगर (१), रेहमानिया कॉलनी (१), विश्रांती नगर, मुकुंदवाडी (२), व्यंकटेश नगर (१), कॅनॉट सिडको (२), एन सहा सिडको (२), सावंगी हर्सुल (१), एन नऊ (३) 

ग्रामीण (३४)
कडेठाण, पैठण (१), राजापूर, पैठण (१), रांजणगाव (१), डोवडा, वैजापूर (१), वैजापूर (१), बजाज नगर (३), पिशोर, कन्नड (१), कन्नड (१), करंजखेड, कन्नड (१), घाटनांद्रा, कन्नड (१), आंबेलोहळ (१), सिल्लोड (१), वैजापूर (१), सुंदरवाडी, झाल्टा (१), आळंद, फुलंब्री (१), सारा किर्ती, बजाज नगर (१), साजापूर (१), भवानी नगर, पैठण (१), बालाजी विहार, पैठण (३), गणेश घाट, पैठण (१), साळीवाडा, पैठण (१), परदेशीपुरा, पैठण (१), नवीन कावसान, पैठण (१), हमाल गल्ली, पैठण (१),धनायत वसती, गंगापूर (२), काटे पिंपळगाव (१), गंगापूर (२), हनुमान नगर, अजिंठा (१)

Edited by Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com