esakal | Corona Update : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात ५८ जण बाधित; आता ३ हजार ३४७ रुग्णांवर उपचार 
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg
  • एकूण रुग्णसंख्या -१५ हजार २०८ 
  • बरे झालेले रुग्ण - ११ हजार ३६८ 
  • एकूण जणांचा मृत्यू -  ४९३
  • आता उपचार सुरु - ३ हजार ३४७ 

Corona Update : औरंगाबादेत आज सकाळच्या सत्रात ५८ जण बाधित; आता ३ हजार ३४७ रुग्णांवर उपचार 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ५) सकाळच्या सत्रात चाचणी घेण्यात आलेल्यापैकी ५८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार २०८ एवढी झाली. त्यापैकी ११ हजार ३६८ रुग्ण बरे झाले. एकूण ४९३ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३ हजार ३४७ जणांवर उपचार सुरु आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

ग्रामीण भागातील बाधित ३३ जण (कंसात रुग्ण संख्या) : 
डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड (१), विहामांडवा, पैठण (१), दत्त नगर, वैजापूर (१), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (२),  द्वारकानगरी, बजाज नगर (१), आयोध्या नगर, बजाज नगर (१), खालचा पाडा, शिऊर, वैजापूर (७), नागापूर, कन्नड (३), बेलखेडा, कन्नड (१), चंद्रलोक नगरी, कन्नड(१), शिवनगर, कन्नड (३), पिशोर, कन्नड (१), गुजराती गल्ली, वैजापूर (७), स्टेशन रोड, वैजापूर (१), जामा मस्जिद परिसर, वैजापूर (१), परसोडा, वैजापूर (१)

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

शहरातील बाधित २५ जण
जोगेश्वरी (१), श्रीराम  पार्क,राम गोपाल नगर, पडेगाव (१), रघुवीर नगर (१), उस्मानपुरा (१), क्रांती नगर (२), एकनाथ नगर, उस्मानपुरा (१), अयोध्या नगर (३), संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा (२), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (१), एसटी कॉलनी, फाजिलपुरा (१), एन बारा स्वामी विवेकानंद नगर (१), म्हाडा कॉलनी (१), एन नऊ, श्रीकृष्ण नगर, टीव्ही सेंटर (१), टीव्ही सेंटर (१), बीड बायपास (२), प्रसाद नगर, कांचनवाडी (१),  शिवनेरी कॉलनी (१), मयूर पार्क (१), एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको (१), श्रेय नगर (१)

Edited By Pratap Awachar