Aurangabad Corona Update : आज ७६ पॉझिटिव्ह; मनपा हद्दीतील ३३, ग्रामिण मधील ४३ रुग्णांचा समावेश 

मनोज साखरे
Sunday, 2 August 2020

औरंगाबाद कोरोना मीटर

  • उपचार सुरु - ३३२४
  • बरे झालेले - १०,६०१
  • मृत्यू---- ४७८
  • एकूण--  १४,४०३

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ७६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १४,४०३ एवढी झाली आहे. त्यापैकी १० हजार ६०१ रुग्ण बरे झाले. तर ४७८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ३२४ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

आज आढळून आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
 
मनपा ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण (३३)
एन बारा, स्वामी विवेकानंद नगर, हडको (३), विनायक नगर (१), कोकणवाडी (१), जालान नगर (१), मुकुंदवाडी (३), शिल्प नगर (२), रमा नगर (३), व्यंकटेश नगर (१), उत्तरानगरी (२), देवळाई रोड (१), बालाजी नगर (१), पुंडलिक नगर (३), शिवशंकर कॉलनी (३), ठाकरे नगर (२), मिलिट्री हॉस्पीटल (१), एमएसएम कॉलेज परिसर, खडकेश्वर (१), गुलमोहर कॉलनी, एन सहा सिडको (१), हडको (१), व्हिनस सो., पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास (१), अन्य (१)

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

ग्रामीण क्षेत्रातील रुग्ण (४३)
मुधळवाडी, पैठण (२), गुरूदेव सो., बजाज नगर (३), साई कन्सस्ट्रक्शन, रांजणगाव (२), नील विठ्ठल मंदिर परिसर, बोयगाव (१), संघर्ष नगर, घाणेगाव (१), बोरगाववाडी, सिल्लोड (१), गांधी चौक, अजिंठा (४), काजी मोहल्ला, कन्नड (१), गोळेगाव, खुलताबाद (२), पवार वसती, बाबरा, फुलंब्री (५), गंगापूर (१३), बगडी, गंगापूर (१), काळे कॉलनी, सिल्लोड (१), आनंद पार्क, सिल्लोड (३), स्नेह नगर, सिल्लोड (१), शास्त्री नगर, सिल्लोड (२)

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक    
कोरोना मीटर
उपचार सुरु - ३३२४
बरे झालेले - १०,६०१
मृत्यू---- ४७८
एकूण--  १४,४०३

संपादन-प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 76 positive increase