esakal | Corona-Virus : औरंगाबादेत आज सकाळी ९६ पॉझिटिव्ह; जिल्ह्यात आता ३ हजार ५१८ रुग्णांवर उपचार 
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus image.jpg

जिल्ह्यात उपचारानंतर ९ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ४६४ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५१८ जणांवर उपचार सुरु आहेत. आज एकूण बाधित रुग्णात ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ६५ रुग्णांचा  समावेश आहे.

Corona-Virus : औरंगाबादेत आज सकाळी ९६ पॉझिटिव्ह; जिल्ह्यात आता ३ हजार ५१८ रुग्णांवर उपचार 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. ३०) ९६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत एकूण १३ हजार ६६२  कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यात उपचारानंतर ९ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ४६४ जणांचा मृत्यू झाला असून ३ हजार ५१८ जणांवर उपचार सुरु आहेत. आज एकूण बाधित रुग्णात ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ६५ रुग्णांचा  समावेश आहे.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

ग्रामीण भागातील बाधित ७३ रुग्ण - (कंसात रुग्ण संख्या) :

औरंगाबाद (६), फुलंब्री (३), गंगापूर (२२),  खुलताबाद (८), सिल्लोड (३), वैजापूर (७), पैठण (४), सोयगाव (१२), अंभई सिल्लोड (१), स्नेहवाटिका, सिडको महानगर (१), वाळूज (१), बजाज नगर, वाळूज (१), फुले नगर, वडगाव (१), आडगाव माडरवाडी, कन्नड (२), टाकळी, खुलताबाद (१) 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  
शहरातील बाधित २३ रुग्ण -

नागेश्वरवाडी (१), एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर (३), एन दोन सिडको (२), मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर (१), मार्ड हॉस्टेल (१), खोकडपुरा (१), मिटमिटा (१), प्रबुद्ध नगर, पानचक्की परिसर (३), एन सात सिडको (५), शांतीनाथ सो., गादिया विहार (१), साजापूर (१), रोजा बाग (१), आनंद नगर, कोटला कॉलनी (१), फरहाद नगर, जटवाडा रोड (१)   

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम  

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ९६८०
  • उपचार घेणारे       -  ३५१८
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४६४
  • एकूण बाधित        - १३६६२

Edited by Pratap Awachar