esakal | औरंगाबादेतील कोरोना मीटर थांबेना : आज सकाळच्या सत्रात ९६ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ६६१ एवढी झाली आहे. यातील १३ हजार ६४२ बरे झाले असून ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ४३७ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबादेतील कोरोना मीटर थांबेना : आज सकाळच्या सत्रात ९६ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मीटर काही केल्या थांबत नाही. काल (ता.१५) रोजी दिवसभरात ३०६ रुग्णांची भर पडली होती. तर आज (ता. १६) सकाळच्या सत्रात ९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजार ६६१ एवढी झाली आहे. यातील १३ हजार ६४२ बरे झाले असून ५८२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ४३७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

शहरातील बाधीत (कंसात रुग्ण संख्या) :   

मयूर नगर, हर्सुल (१), कोहिनूर कॉलनी (१), घाटी परिसर (१), नंदनवन कॉलनी (१), अन्य (१), खोकडपुरा (१), पडेगाव, तारांगण (१), चिनार, पडेगाव (१), प्रगती कॉलनी (४), जुनी मुकुंदवाडी (१), शिवाजी नगर (१),ज्योती प्राईड, सातारा परिसर (२), अविष्कार कॉलनी, एन सहा सिडको (२), एन चार सिडको (२), सिटी केअर हॉस्पीटल परिसर (१), राजीव गांधी नगर (२), कॅनॉट प्लेस (१), जय भवानी नगर (१), गारखेडा परिसर (१), प्रकाश नगर (२), बेगमपुरा (१), लक्ष्मी कॉलनी (१), हडको कॉर्नर (१), अन्य (१), सिडको (१), टिळक नगर (१), म्हाडा कॉलनी (१), दशमेश नगर (१), विष्णू नगर (३), हमालवाडा, रेल्वे स्टेशन (१), फुले नगर (२), गोरखपूरवाडी, बीड बायपास (१), पवन नगर (१), चिकलठाणा (१), इंदिरा नगर, गारखेडा (२), सोनिया नगर, सातारा परिसर (२), देवळाई चौक, विजयंत नगर (१), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (१)

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

ग्रामीण भागातील बाधीत

वगाव, पैठण (१), शिऊर, वैजापूर (१), वैजापूर (१), चुनाभट्टी, फकिरवाडी (१), शिवना, सिल्लोड (१), पिंपळवाडी, पैठण (१), करोडी (१), पंढरपूर (१), साजापूर (१), जोगेश्वरी (२), महालगाव (६), लाडगाव (८), कुंभेफळ (१), वैजापूर (४), पाटील गल्ली, वैजापूर (१), दर्गाबेस, वैजापूर (१), वंजारगाव, वैजापूर (२), परदेशी गल्ली, वैजापूर (१), अगरसयगाव, वैजापूर (४), साई पार्क वैजापूर (१), सोंडे गल्ली, वैजापूर (१), कल्याण नगर, वैजापूर (३), दहेगाव, वैजापूर (१)

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 
एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात एन सात, सिडकोतील ९१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Edit By Pratap Awachar