esakal | Corona Update : औरंगाबादेत आज सकाळी ९८ पॉझिटिव्ह; आता ३ हजार २७६ रुग्णांवर उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg
  • कोरोना मीटर 
  • एकूण रुग्णसंख्या - १४ हजार ९९२ 
  • बरे झालेले रुग्ण - ११ हजार २२९ 
  • एकूण मृत्यू झालेले रुग्ण - ४८७
  • उपचार सुरु असलेले रुग्ण- ३ हजार २७६

Corona Update : औरंगाबादेत आज सकाळी ९८ पॉझिटिव्ह; आता ३ हजार २७६ रुग्णांवर उपचार

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.४) सकाळी ९८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या ३२७६ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ९९२ एवढी झाली. त्यापैकी ११ हजार २२९ बरे झाले आहेत. एकूण ४८७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

ग्रामीण भागातील बाधित ६२ रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) : 
बिल्डा, फुलंब्री (१), अडूळ, पैठण (१), सरकारी दवाखाना परिसर, वाळूज (१), बोरगाव (१), ताजनापूर, खुलताबाद (२), द्वारकानगरी, बजाज नगर (४), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (१), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (१), गणोरी, पैठण (२२), रांजणगाव (१), नांदूर, पैठण (६), हतनूर, कन्नड (१), काळे कॉलनी, सिल्लोड (४), टिळक नगर, सिल्लोड (३), श्रीकृष्ण नगर, सिल्लोड (१), शास्त्री नगर, सिल्लोड (१), देऊळगाव बाजार, सिल्लोड (१), स्नेह नगर, सिल्लोड (५), शिवाजी रोड, वैजापूर (३), वैजापूर (१), भाटिया गल्ली (१)  

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

शहरातील बाधित ३६ रुग्ण
एमजीएम परिसर (१), नागेश्वरवाडी (१), खडकेश्वर (१), पुंडलिक नगर (३), जवाहर कॉलनी (३), एन नऊ, पवन नगर (१), गुरूकृपा अपार्टमेंट, समर्थ नगर (१), प्रकाश नगर (१), नंदनवन कॉलनी (५), पद्मपुरा (२), जाधववाडी (१), एन दोन, राम नगर (३), अजब नगर (१), एन पाच, गुलमोहर कॉलनी (१), विनायक नगर, जवाहर कॉलनी (१), जय भवानी नगर (१), बालाजी नगर (१), एन सहा सिडको (१), पवन नगर, हडको (१), सीटी टॉवर, आझाद कॉलेज परिसर (१), हडको परिसर (१), विजय नगर, गारखेडा परिसर (१), चिकलठाणा (३)

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

संपादन-प्रताप अवचार