
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १२) एकूण ५९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ हजार ३९७ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ११२ जणांचा मृत्यू झाला. एकूण ५७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज १४९ जणांना सुटी झाली. शहरातील ११९ आणि ग्रामीण भागातील ३० सुटी देण्यात आली. आजपर्यंत ३९ हजार ७०७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शहरातील बाधित
देशमुख नगर (१), नुपूर अपार्टमेंट (१), न्यू सातारा परिसर (१), अंबिका नगर, मुकुंदवाडी (१), टीव्ही सेंटर (१), एन तीन सिडको (१), अहिंसा नगर, आकाशवाणी (१), एन आठ सिडको (१), दिवाणदेवडी (१), गुरूराम नगर (१), व्यंकटेश नगर (१), विजय नगर (२), उल्कानगरी (१), राजीव गांधी नगर (१), चिकलठाणा (१), एन तेरा, वानखेडे नगर (१), नारळीबाग (१), मिाटमिटा (१), न्यू श्रेय नगर (१), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप जवळ (१), अन्य (२५)
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
ग्रामीण भागातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)
वैजापूर (१), आनंद हॉस्पीटल परिसर, वैजापूर (१), मनूर, वैजापूर (१), पारिजात नगर, तिसगाव (२), म्हाडा कॉलनी (१), खुलताबाद (१), अन्य (६)
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत शहरातील प्रगती कॉलनीतील ७६ वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटर येथील ६० वर्षीय पुरूष आणि गंगापूर तालुक्यातील वडगाव येथील ७० वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना मीटर